बेरोजगारांना व्यवसाय

केंद्र सरकारच्या सामुदायिक विकास योजनेतून विविध व्यवसाय व उद्योगांचे प्रशिक्षण बेरोजगारांना दिले जाते आहे.

उद्दिष्टे ४५ लाखांना व्यवसायसंबंधी प्रशिक्षण.

अध्यक्ष
सचिव
महाव्यवस्थापक
प्राचार्य
समन्वयक

केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या सामूहिक विकास योजनेतून देण्यात येणाऱ्या  विविध व्यवसाय प्रशिक्षणामुळे रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. या स्थितीत अशा प्रशिक्षणाची संख्या वाढवून या सोबत प्रशिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता वाढवण्याची गरज आहे अशा कार्य शाळांची प्रशिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न झालाच पाहिजे.


Comments

Popular posts from this blog

मुलुख मैदान या तोफेचा युद्धामध्ये किती वेळा वापर करण्यात आला आहे?

आसफ़ जाही राजवंश

शके १६७६ मधील रहस्यम शिलालेख.